सुपर टॉप-अप हेल्थ विमा

जर तुमच्या हेल्थ विम्याची रक्कम तुमच्या वाढत्या मेडिकल खर्चाची पूर्तता करण्यासाठी अपुरी पडत असेल तर आयुष्यात येणार्या कुठल्याही मेडिकल आपत्तीसाठी तुमच्या विद्यमान विम्याला आधार देण्यासाठी सुपर टॉप-अप योजना हा एक किफायतशीर पर्याय आहे.

अधिक वाचा

पॉलिसीबाजार एक्सक्लुझीव्ह लाभ
30 मिनिटांत क्लेम सपोर्ट##
(120+ शहरांमध्ये)
रिलेशनशिप मॅनेजर
प्रत्येक ग्राहकासाठी
24*7 क्लेम्स असिस्टंस
30 मिनिटांमध्ये खात्रीने*
इन्स्टंट पॉलिसी इशुअन्स
वैद्यकीय टेस्ट नाहीत~
लोक पॉलिसीबाजार वर विश्वास ठेवतात^
13.2 कोटी
रजिस्टर्ड कंझ्युमर्स
53
इन्शुरन्स पार्टनर्स
6.29 कोटी
विकलेल्या पॉलिसीज
पॉलिसीबाजार इंडिया च्या लिडिंग डिजिटल इन्शुरन्स प्लॅटफॉर्म मधील एक आहे
0%
आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार सुविधा!

तुम्हाला विमा काढायचा आहे ते सदस्य निवडा

  • अजून सदस्य
  • मागील पायरी
    सुरू ठेवा
    “सुरू ठेवा” वर क्लिक करून, तुम्ही आमची प्रायव्हसी पॉलिसी आणि टर्म्स ऑफ युज सोबत सहमत होता
    मुलांची जास्तीत जास्त बेरीज 4 असू शकते
    हे आपल्याला तुमच्या कुटुंबासाठीचा प्रीमियम आणि सूट यांची गणना करण्यामध्ये मदत करेल
    मागील पायरी
    सुरू ठेवा
    हे आपल्याला तुमच्या कुटुंबासाठीचा प्रीमियम आणि सूट यांची गणना करण्यामध्ये मदत करेल

      तुमचे शहर निवडा

      मागील पायरी
      सुरू ठेवा
      तुम्ही आम्हाला पुढच्या वेळी भेट द्याल तेव्हा थेट प्लॅन्समध्ये जा
      कृपया आपला अॅक्टिव्ह इंटरनॅशनल नंबर द्या
      मागील पायरी
      सुरू ठेवा
      आम्ही तुम्हाला असे प्लॅन्स शोधून देऊ जे तुमची कंडिशन कव्हर करतील.

      कोणत्याही सदस्याला(सदस्यांना) सध्या ते नियमित औषधे घेत आहेत असा काही आजार आहे का?

      व्हॉट्स अॅप वर अपडेट मिळवा

      मागील पायरी

      When did you recover from Covid-19?

      Some plans are available only after a certain time

      मागील पायरी
      Our certified advisor will help you choose the best health insurance plan. See how it works ›
      Select one option
      6 lakh+ successful home visits done
      Previous step

      सुपर टॉप-अप हेल्थ विमा योजना म्हणजे काय?

      सुपर टॉप-अप हेल्थ प्लॅनमध्ये तुमच्या सुपर टॉप-अप प्लॅनमधील कपातीच्या रकमे वर निर्दिष्ट केलेल्या मर्यादेपर्यंत एकूण हॉस्पिटल बिलांचा समावेश केला जातो. आणि, जेव्हा तुम्ही तुमची कपातीची रक्कम भरता, तेव्हा पुढील दाव्यांकरिता सुपर टॉप-अप पॉलिसी सक्रिय होते. सुपर टॉप- अप नियमित टॉप-अप योजनेच्या उलट कपातीवरिल सिंगल क्लेम कव्हर न करता एकत्रित खर्च कव्हर करते.

      ही कपातीची रक्कम आधीच ठरलेली असते. उदाहरणार्थ, जर तुमची सुपर टॉप-अप योजना 10 लाख रुपयांची असेल आणि त्याची कपातीची मर्यादा 3 लाख रुपयांची असेल तर सुपर टॉप-अप पॉलिसी 3 लाखां रुपयांपेक्षा जास्तीचा मेडिकल खर्च कव्हर करेल. ही कपातीची रक्कम तुमच्या सध्याच्या हेल्थ योजनेमधुन दिली जाऊ शकते आणि उर्वरित रक्कम सुपर टॉप-अप विमा कंपनीमार्फत भरता येते.

      2021 मधील सुपर टॉप-अप हेल्थ विमा योजना

      सुपर टॉप-अप प्लॅन प्रवेशित वय कालावधी कपातीयोग्य विम्याची रक्कम
      आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह ॲश्युर + सुपर हेल्थ टॉप-अप 5-65 वर्षे N/A N/A 1 करोड प्लॅन बघा
      बजाज अलियान्झ एक्स्ट्रा केअर प्लस 91 दिवस- 80 वर्षे 1/2/3 वर्षे N/A 10 लाख आणि 25 लाख प्लॅन बघा
      केअर एन्हान्स सुपर टॉप-अप हेल्थ प्लॅन 18 वर्षे आणि त्यावरील N/A एन्हान्स 1: 1 लाख-
      10 लाख
      एन्हान्स 2: 5 लाख- 20 लाख
      एन्हान्स 1: 1 लाख- 30 लाख
      एन्हान्स 2: 35 लाख - 50 लाख
      प्लॅन बघा
      चोला MS सुपर टॉप-अप प्लॅन 3-70 वर्षे 2/3 वर्षे 50,000- 1 करोड 3 लाख - 25 लाख प्लॅन बघा
      डिजीट सुपर-टॉप-अप हेल्थ प्लॅन 18-65 वर्षे N/A N/A N/A प्लॅन बघा
      एडलवाईस फॅमिली हेल्थ टॉप-अप योजना 18 वर्षे आणि त्यावरील 1/2/3 वर्षे SI नुसार 1 लाख- 500 लाख प्लॅन बघा
      कोटक हेल्थ सुपर टॉप-अप प्लॅन N/A 1/2/3 वर्षे N/A N/A प्लॅन बघा
      लिबर्टी कनेक्ट सुप्रा टॉप-अप (I आणि II) 91 दिवस-65 वर्षे 1/2/3 वर्षे 2 लाख- 10 लाख
      10 लाख - 40 लाख
      3 लाख- 20 लाख
      10 लाख- 1 करोड
      प्लॅन बघा
      मणिपाल सिग्ना सुपर टॉप-अप प्लॅन 18 वर्षे आणि त्यावरील 1/2/3 वर्षे N/A सुपर प्लस: 3 लाख- 30 लाख
      रुपर सिलेक्ट: 1 लाख- 30 लाख
      प्लॅन बघा
      नॅशनल सुपर टॉप-अप मेडिक्लेम पॉलिसी 18-65 वर्षे 1/2/3 वर्षे 2 लाख- 10 लाख 3 लाख - 20 लाख प्लॅन बघा
      ओरिएंटल सुपर हेल्थ टॉप-अप प्लॅन 18-65 वर्षे 1- वर्ष 3 लाख ते 10 लाख 3 लाख ते 30 लाख प्लॅन बघा
      रहेजा हेल्थ QUBE सुपर टॉप अप प्लॅन 18-65 वर्षे 1/2/3 वर्शे 1 लाख- 50 लाख 2 लाख - 1 करोड प्लॅन बघा
      युनायटेड इंडिया सुपर टॉप-अप मेडिकेअर पॉलिसी 18 वर्षे -69 वर्षे N/A 2 लाख/ 3 लाख/ 5 लाख 3 लाख - 15 लाख प्लॅन बघा
      युनिव्हर्सल सोम्पो सुपर हेल्थकेअर सुपर टॉप-अप प्लॅन 80 वर्षांपर्यंत 1/2/3 वर्षे गोल्ड: 1 लाख - 4 लाख
      डायमंड: 6 लाख- 10 लाख
      प्लॅटिनियम: 10 लाख - 40 लाख
      गोल्ड: 2 लाख - 10 लाख
      डायमंड: 3 लाख - 20 लाख
      प्लॅटीनियम: 10 लाख- 100 लाख
      प्लॅन बघा

      आणखी प्लॅन बघा

      *अस्वीकृती: पॉलिसीबाझार विमा कंपनीने ऑफर केलेल्या कोणत्याही विशिष्ट विमा कंपनीचे किंवा विमा उत्पादनाचे समर्थन, मूल्यांकन किंवा शिफारस करत नाही

      हे चांगल्या पध्दतीने समजून घेण्यास मदत करण्यासाठी येथे काही उदाहरण दिले आहेत:

      सुपर टॉप-अप योजना
      कपात 4 लाख रुपये
      विमा रक्कम 12 लाख रुपये
      दावा रक्कम 8 लाख रुपये
      तुमचा भरणा 4 लाख रुपये
      विमाकर्त्याचा भरणा 4 लाख रुपये

      सुपर टॉप-अप हेल्थ विमा योजनांचे काही वैशिष्ट्ये

      महत्वाची वैशिष्टे मुद्दे
      कपात एकदाच भरना करावा लागेल
      कॅशलेस उपचार दिलेले असतात
      ऑनलाइन खरेदी आणि नूतनीकरण पॉलिसीबाजारवर उपलब्ध
      कोविड-19 उपचार कव्हर केलेले असतात

      सुपर टॉप-अप हेल्थ योजना कोणी खरेदी करायला पाहिजे?

      सुपर-टॉप अप योजना कोणी खरेदी करावी याची अनेक उदाहरणे आहेत आणि त्यापैकी काही खाली दिली आहेत:

      • ज्येष्ठ नागरिकांनी (खासकरुन ६० वर्षांवरील) आणि पालकांनी- विमाधारकाच्या वयानुसार पॉलसीचा प्रीमियमही जास्त असतो. सुपर टॉप-अप पॉलिसी खरेदी केल्यामुळे तुमचा प्रीमियम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. फक्त एकच अट आहे की तुम्हाला तुमच्या सध्याच्या हेल्थ किंवा कॉर्पोरेट प्लॅन किंवा तुमच्या खिशातून त्याची कपात द्यावी लागते..
      • एम्प्लॉयर हेल्थ प्लॅन अपग्रेड करु इच्छिणार्यांनी- तुमची विम्याची रक्कम अपुरी असेल तर तुम्ही कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स अपग्रेड करण्यासाठी सुपर टॉप-अप हेल्थ प्लॅन खरेदी करु शकता. सुपर टॉप-अप प्लॅनमध्ये तुम्ही स्टॅंडर्ड हेल्थ योजनां इतके पैसे न भरता ही तुमची कव्हरेज रक्कम वाढवू शकता!
      • ज्याचे विद्यमान कव्हरेज अपुरे आहे त्यांनी - जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या विद्यमान मेडिक्लेम पॉलिसी विम्याची रक्कम कमी आहे तसेच तिचे लाभ मर्यादित आहेत, तर सुपर टॉप अप योजना तुमच्या कव्हरेजला बुस्ट करु शकते, तेही नवीन कॉप्रिहेंसींग हेल्थ योजना खरेदी अथवा पोर्टींग करण्याचा त्रासा शिवाय!

      सुपर टॉप-अप हेल्थ विमा योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे

      सुपर टॉप-अप वैद्यकीय पॉलिसीमध्ये खालील वैशिष्ट्ये आणि फायदे समाविष्ट आहेत:

      • यात कोरोनाव्हायरस महामारीच्या आजारावरील उपचार समाविष्ट आहेत- सुपर टॉप-अप मेडीकल योजना या,इतर आजारांव्यतिरिक्त कोविड-19 महामारीच्या आजारावरील उपचार खर्च कव्हर करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.
      • फक्त एकदाच कपात भरा - या प्रकारच्या विम्यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच कपातीची रक्कम भरण्याची गरज असते आणि त्यानंतर तुम्ही पॉलिसी मुदतीदरम्यान त्यावर अनेक वेळा दावा करू शकता.
      • कस्टमाइज करता येते- तुम्ही तुमच्या विद्यमान हेल्थ योजना आणि विम्याच्या रकमेनुसार कपातीच्या रक्कमेची कोणतीही मर्यादा निवडू शकता.
      • अधिकची विमा रक्कम- तुमच्या कव्हरेजची रक्कम ही तुमच्या कॉर्पोरेट प्लॅनच्या प्रीमियम पेक्षा कमी प्रीमियमवर वाढवली जाऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला विमा रक्कम कमी पडणार नाही.
      • सध्या चालु असनार्या प्लॅनमध्ये फायद्यांचा असलेला अभाव- बर्याच कॉर्पोरेट पॉलिसीज या AYUSH उपचार आणि गंभीर आजारावरिल कव्हर यांच्यासारखे विस्तारित कव्हरेजचे फायदे देत नाहीत, परंतु तुमची सुपर टॉप-अप योजना असे फायदे नक्की देऊ शकते.
      • ज्येष्ठ आणि पालकांसाठी मोठे कव्हरेज- वृद्ध लोक आणि ज्येष्ठांसाठी हेल्थ विमा योजनांचा प्रीमियम खूप जास्त असू शकतो. परंतु सुपर टॉप-अप योजनेसह, तुम्ही कमी प्रीमियममध्ये तुमच्या पालकांसाठी तुमचे कव्हरेज वाढवू शकता.
      • अधिकची कर बचत- सुपर टॉप-अप हेल्थ योजना देखिल बाकिच्या हेल्थ विमा योजनांप्रमाणेच तुमच्या भरलेल्या प्रीमियमवर कर-बचतीचा लाभ देते.
      • तुमच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकता- तुम्ही तुमच्या विमाकर्त्याच्या नेटवर्कमध्ये असलेल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार घेऊ शकता. सोबतच तुम्हाला खर्चाची प्रतिपुर्ती देखील मिळू शकते.
      • शीघ्र आणि त्रास-मुक्त -सुपर टॉप- अप पॉलिसी सहजपणे ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते आणि तिचे दावे देखील शीघ्र आणि त्रास-मुक्त पध्दतीने निकाली लागतात.

      सुपर टॉप-अप आणि टॉप-अप हेल्थ प्लॅनमधील फरक

      खाली टेबलमध्ये टॉप-अप आणि सुपर टॉप-अप प्लॅनमधील फरक दिले आहेत. ते बघुया:

      परिस्थिती टॉप-अप हेल्थ विमा योजना सुपर टॉप-अप हेल्थ योजना
      कव्हरेज चालु मेडिकल विम्याच्या थ्रेशोल्ड मर्यादे वरिल आणि मर्यादे नंतर सिंगल क्लेम कव्हर प्रदान करते ही देखिल तशीच असते, परंतु यात कपातीच्या आणि विमा रकमेपेक्षा जास्त असलेले एकत्रित मेडिकल खर्च कव्हर होतात. यात टॉप-अप प्लॅनमध्ये समाविष्ट नसलेल्या खर्चासाठी पैसे दिले जातात.
      पॉलिसी (श्रीयुत. गुप्ता यांच्याकडे 5 लाख रुपयांची पॉलिसी आहे) अशा प्रकारणात त्यांना 5 लाखाची कपात असलेला 10 लाखांचा टॉप-अप प्लॅन मिळेल. अशा प्रकरणात त्यांना 5 लाखाची कपात असलेली 10 लाखांची सुपर टॉप-अप पॉलिसी मिळेल
      जर12 लाख रुपयांचा सिंगल क्लेम झाला तर त्यांच्या बेसिक हेल्थ योजनेत 5 लाख रुपयांचा समावेश आहे. आणि टॉप-अप प्लॅन कपातीवरिल उर्वरित रु. 7 लाखांसाठी भरणा करतो बेसिक हेल्थ प्लॅनमध्ये 5 लाख रुपयांचा समावेश आहे. तर उर्वरित 7 लाख रुपये सुपर टॉप-अप च्या कपातीवर दिले जातील.
      जर 4 लाख रुपयांचे प्रत्येकी दोन दावे झाल्यास 4 लाख रुपये तुमच्या हेल्थ योजतुन जातील आणि दुसऱ्या दाव्यात 1 लाख रुपये कव्हर केले जातील. दाव्याची रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्यामुळे, टॉप-अप हेल्थ योजना सक्रिय होणार नाही तुमची हेल्थ योजना 4 लाख रुपये देईल आणि दुसऱ्या दाव्यामधुन 1 लाख रुपये कव्हर करेल. उरलेले 3 लाख रुपये हे सुपर टॉप-अप हेल्थ योजनेअंतर्गत कव्हर केले जातील
      7 लाख आणि 4 लाख रुपयांचा दावा झाल्यास तुमचा हेल्थ विमा पहिल्या दाव्यातून 5 रुपये लाख देईल आणि उर्वरित 2 लाख रुपये टॉप-अप योजनेमध्ये पहिल्या दाव्याखाली कव्हर केले जातील. दुसरा 4 लाखाचा दावा हा टॉप-अप पॉलिसी अंतर्गत येणार नाही, कारण तो कपातीही मर्यादा ओलांडत नाही तुमची पॉलिसी पहिल्या दाव्यातुन रुपये 5 लाख भरेल तर उर्वरित 2 लाख रुपये हे सुपर टॉप-अप मध्ये पहिल्या दाव्यातुन भरले जातील आणि दुसऱ्या दाव्यातुन 4 लाख रुपये भरले जातील.

      सुपर टॉप-अप हेल्थ विमा योजना अंतर्गत मेडिकल खर्च समाविष्ट असतात

      पॉलिसीच्या मुदतीदरम्यान कपातीची मर्यादा ओलांडली एकत्रित मेडिकल खर्चाची दावा रक्कम विरुद्ध थ्रेशोल्ड मर्यादेपेक्षा जास्तीचा फक्त एकच दावा समाविष्ट असलेला नियमित टॉप-अप विमा

      सर्व प्रकारचे रुग्णालयात भरती यामध्ये डॉक्टर, सर्जन, मेडिकल प्रॅक्टिशनर, ऍनेस्थेटिस्ट आणि नर्सेसकडून आकारली जाणारी फीस समाविष्ट आहे. डायग्नोस्टीक टेस्ट, भूल, शस्त्रक्रिया उपकरणे, रक्त, ऑक्सिजन, औषधे आणि OT शुल्क, कृत्रिम शरीराच्या अवयवांची किंमत आणि शस्त्रक्रियेचा एक भाग म्हणून आवश्यक असल्यास पेसमेकरसारखे अंतर्गत रोपण इत्यादी गोष्टी देखिल यात समाविष्ट आहेत.

      • रुग्णालयात भरतीपूर्वी/नंतर: यामध्ये रुग्णालयात भरतीपूर्वीच्या आणि नंतरच्या खर्चाचा समावेश होतो
      • डे केअर प्रक्रिया: उपचारादरम्यान रुग्णाला रुग्णालयात 24 तास राहण्याची आवश्यकता नसणार्या डेकेअर उपचार खर्चाचा समावेश केला जातो.
      • ICU रुमचे भाडे: रुम किंवा खोलीचे भाडे, नर्सिंग खर्च आणि ICU खर्च समाविष्ट केलेले आहेत
      • रोड ॲम्ब्युलन्सचे शुल्क: मेडिकल आणीबाणीच्या काळात अत्यावश्यक असणार्या सर्वात मूलभूत सुविधांपैकी ही एक महत्वाची सुविधा आहे. सुपर टॉप-अप प्लॅनमध्ये त्याचा खर्च ही समाविष्ट आहे.
      • मोफत वार्षिक आरोग्य तपासणी: पॉलिसी कालावधीचा ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही वार्षिक मेडिकल चेक अपसाठी मेडिकल खर्चाचा दावा करता येतो.

      सुपर टॉप-अप हेल्थ विमा योजनांमध्ये काय कव्हर केले जात नाही?

      • जो पर्यंत तुमच्या पॉलिसीच्या कपातीची मर्यादा पार होत नाही तो पर्यंत तुम्ही दावा दाखल करू शकत नाही
      • नवजात शिशुचा वैद्यकीय खर्च
      • अवयवदात्याचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च
      • रुग्णालयात भरतीची आवश्यकता नसणार्या दंत शस्त्रक्रिया
      • युद्ध, क्रांती, परकीय शत्रूंच्या कारवाया, आक्रमण, शत्रुत्वामुळे झालेली भांडण, गृहयुद्ध इत्यादींमुळे झालेले नुकसान.
      • प्लास्टिक सर्जरी
      • कॉन्टॅक्ट लेन्स, चष्मा किंवा श्रवणयंत्रांची किंमत
      • जन्मजात कींवा अनुवांशिक रोग आणि स्टेम सेल इम्प्लांटेशन शस्त्रक्रिया
      • ड्रग किंवा अल्कोहोलचा अतिवापर
      • लैंगिक रोगांवरिल उपचार
      • HIV/AIDS उपचार
      • जनावरे किंवा श्वापदांच्या चाव्याकरिता किंवा इतर उपचाराचा भाग म्हणून आवश्यक नसलेले लसीकरण किंवा टीकाकरण
      • रूग्णालयात भरती झालेल्या रुग्णाला दिली जाणारी जीवनसत्त्वे आणि पूरक आहार या व्यतिरिक्त घेतली जाणारी सप्लिमेंट्स
      • प्रायोगिक उपचार

      सुपर टॉप-अप हेल्थ योजनेमध्ये दावा कसा दाखल करणार?

      • प्रतिपूर्तीचे दावे - रुग्णालयात भरतीच् सारख्या परिस्थितीमध्ये तुम्हाला शक्य तितक्या लवकर विमा कंपनीला त्याबद्दल माहिती देणे गरजेचे आहे. तुम्ही ईमेलद्वारेही तुमचा दावा दाखल करु शकता. आजकाल, दावे देखील डिजिटल झाले आहेत, प्रतिपुर्ती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमची हॉस्पिटलची बिले आणि सर्व संबंधित कागदपत्रे सबमिट करावयाची आहेत.
      • कॅशलेस दावे - जर तुम्हाला कॅशलेस उपचार हवे असतील, तर तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावे लागेल. तुम्ही तुमचे ई-हेल्थ कार्ड हॉस्पिटलच्या हेल्पडेस्कवर दाखवू शकता आणि कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्म मागू शकता. सर्व काही व्यवस्थित असेल, तर तुमच्या दाव्यावर तिथल्या तिथेच प्रक्रिया केली जाईल.

      कोरोनाव्हायरसशी संबंधित दाव्यांसाठी, आपल्याकडे सरकारच्या अधिकृत केंद्राकडून पॉझिटिव्ह टेस्ट रिपपोर्ट आहे, याची खात्री करुन घ्या.

      FAQs

      Confused which plan to buy?
      Get expert advice at your home
      Book at your convenience
      No obligation to buy
      Trusted and reliable advice
      Book a FREE home visit ›
      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in

      *We will respond in the first instance within 30 minutes of the customers contacting us. 30-minute claim support service is for the purpose of giving reasonable assistance to the policyholder in pursuance of the claim. Settlement of claim (including cashless claim) is the responsibility of the insurer as per policy terms and conditions. The 30- minute claim support is subject to our operations not being impacted by a system failure or force majeure event or for reasons beyond our control. For further details, 24x7 Claims Support Helpline can be reached out at 1800-258-5881.

      *Product information is authentic and solely based on the information received from the Insurer. Policybazaar is acting only as a facilitator and claims settlement shall be at the sole discretion of the Insurer. Policybazaar does not provide any medical or surgical advice or diagnosis and is not responsible for your interactions / treatment by a medical practitioner/hospital. Please consult a registered medical practitioner for any medical or surgical advice. The Information that you obtain or receive from Policybazaar, and its employees, or otherwise on the Website is for informational purposes only. As per the Insurance guidelines, you are allowed to cancel the policy with-in 30 days from the date of Issuance of policy.This option is available incase of policies with a term of one year or more.

      *All the health insurance plans cover hospitalization expenses including COVID-19 treatment cover up to the specified limits. You can also buy specific COVID-19 health insurance policies such as Corona Kavach Policy and Corona Rakshak policy.

      **All savings and online discounts are provided by insurers as per IRDAI approved insurance plans. #Tax Benefits are subject to changes in tax laws.

      *₹1748/month is the starting price for a 1 crore health insurance for an 18-year-old male, with no pre-existing diseases. Discount on renewal premium is subject to the number of wellness points earned in the health insurance policy. For more details about the plans, please read the sale brochure carefully to get upto 100% discount on renewal premium.

      *₹400/month is the starting price for ₹ 5 lakh Health insurance for a 30 year old male & 29 years old female, living in Delhi with no pre-existing diseases

      *₹541/month is the starting price for ₹ 10 lakh Health insurance for a 30 year old male & 29 years old female, living in Delhi with no pre-existing diseases

      *₹762/month is the starting price for ₹ 1 Crore Health insurance for a 30 year old male & 29 years old female, living in Delhi with no pre-existing diseases

      *₹243/month(₹ 8/day) is the starting price for a 5 lakh health insurance for a 20-year-old male, non-smoker, living in Bengaluru with no pre-existing diseases

      *₹2020/month is the starting price for ₹ 1 Cr Health insurance for a 50 year old male & 50 years old female, living in Bangalore with no pre-existing diseases rounded off to nearest 10.

      *₹390/month (₹13 per day) is starting price for 1 cr. Health insurance for 25 years old male, with pre-existing diseases, residing from tier 1 city rounded off to the nearest 10.

      *No medical tests are required unless requested by the insurer’s underwriter. In-case of pre-existing diseases relevant medical proof would be required as per the terms and condition of the policy opted.

      *The values taken for effective cost calculation are indicative values and may change as per the selected plan.

      *Coverage upto double the amount of Sum Insured is available on certain covers for a minimum plan of Rs. 5 Lakh on the first claim only to an individual of upto 45 years of age with no pre-existing diseases. The benefit is available with or without extra cost depending on the plan chosen.

      *Coverage of pre-existing diseases is provided by insurer as per their underwriting policy.

      *The scope of coverage may vary from plan to plan.

      ~Source: Google Review Rating available on:- http://bit.ly/3J20bXZ

      ##On ground claim assistance is available in 114 cities

      Tax Benefits are subject to changes in tax laws. For more details on risk factors, terms and conditions, please read the sales brochure and applicable rules and regulation carefully before concluding a sale.

      STANDARD TERMS AND CONDITIONS APPLY. For more details on risk factors, terms and conditions, please read the sales brochure carefully before concluding a sale.

      Policybazaar is a registered Composite Broker |Registration No. 742, Valid till 09/06/2027, License category- Composite Broker| Visitors are hereby informed that their information submitted on the website may be shared with insurers.

      Policybazaar Insurance Brokers Private Limited | CIN: U74999HR2014PTC053454 | Registered Office - Plot No.119, Sector - 44, Gurgaon, Haryana - 122001 Contact Us | Legal and Admin Policies

      © Copyright 2008-2025 policybazaar.com. All Rights Reserved.

      Claude
      top
      Close
      Download the Policybazaar app
      to manage all your insurance needs.
      INSTALL