*All savings are provided by the insurer as per the IRDAI approved insurance plan. Standard T&C Apply
*Tax benefit is subject to changes in tax laws. Standard T&C Apply
Who would you like to insure?
आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स, ग्राहकांच्या विस्तृत श्रेणीसाठी नाविन्यपूर्ण आरोग्य विमा उपाय प्रदान करते. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स योजना, परवडणार्या प्रीमियममध्ये, त्यांच्या विशाल श्रेणीतील ग्राहकांच्या आरोग्य विमा गरजा पूर्ण करण्यासाठी सानुकूलित करण्यात आल्या आहेत. कव्हरेजच्या काही आकर्षक फायद्यांमध्ये आरोग्य उपचार खर्च, डे-केअर वैद्यकीय प्रक्रियेसाठी कव्हरेज, वैयक्तिक अपघात कव्हर, हॉस्पिटल कॅश बेनिफिट, गंभीर आजार आणि कर्करोगासाठी संरक्षण यांचा समावेश आहे.
आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही, IRDAI द्वारे नियंत्रित आहे. तिने ग्राहकांना आरोग्य विम्यासह सुलभ सामान्य विमा सेवा सुनिश्चित करण्यासाठी उपकंपनी म्हणून एबीआयबीएल सुरु केले. कंपनीचे डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर, हॉस्पिटल इत्यादींसह विविध आरोग्य सेवा प्रदात्यांशी करार केलेले आहेत. आदित्य बिर्लाचे 94% दावा तडजोड रेशियो ही, ग्राहकांमध्ये श्रेयस्कर निवड ठरते.
महत्वाची वैशिष्टे | हायलाइट्स |
नेटवर्क हॉस्पिटल्स | 8200 |
खर्च करण्यात आलेल्या दाव्यांचे रेशियो | 89.05 |
नूतनीकरणयोग्यता | आयुष्यभर |
अतिरिक्त रायडर लाभ उपलब्ध | उपलब्ध |
निकाली काढण्यात आलेले दावे | 63000+ |
काही प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे खालीलप्रमाणे सूचीबद्ध आहेत:
आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स वैयक्तिकृत आरोग्य विमा वैशिष्ट्ये देते जसे की:-
IRDAI मंजूर विमा योजनेनुसार, सर्व बचत, विमा कंपनीद्वारे प्रदान केली जाते. मानक अटी आणि शर्ती लागू.
आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स योजना, वैयक्तिक आणि कुटुंबांना परवडणाऱ्या प्रीमियममध्ये सर्वसमावेशक कव्हरेज लाभ देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. उच्चरक्तदाब, मधुमेह, ज्येष्ठ नागरिक, वैयक्तिक अपघात आणि गंभीर आजार यासारख्या जुनाट आजारांना कव्हर करणारी वेगळी वैद्यकीय विमा योजना आहे. येथे योजनांची यादी आहे आणि तपशील खाली वर्णन केला आहे:
ही एक सर्वसमावेशक योजना आहे, जी विशेषतः मध्यम-उत्पन्न असलेल्या अर्जदारांना सेवा पुरविते. विम्याच्या अनेक रक्कमांचे पर्याय आहेत, जे तुम्ही तुमच्या बजेटनुसार निवडू शकता. नियमित कॅशलेस आणि प्रतिपूर्ती फायद्यांव्यतिरिक्त, तुम्ही इतर मूल्यवर्धित फायदे जसे की हेल्थ रिटर्न्स, वेलनेस कोच यांचीही निवड करू शकता.
वैशिष्ट्ये |
तपशील |
प्रवेशाचे वय |
किमान: 91 दिवस कमाल: वयाची मर्यादा नाही |
पॉलिसीची मुदत | 1,2,3 वर्षे |
कव्हरेज | फॅमिली फ्लोटर कव्हरेज 9 सदस्यांपर्यंत |
विम्याची रक्कम | 10 लाख रुपयांपर्यंत |
संचयी बोनस | प्रत्येक दावा मुक्त वर्षासाठी 10 ते 100 % |
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च | रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 30 दिवसांपर्यंत |
रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च | डिस्चार्ज मिळाल्यानंतर 60 दिवसांपर्यंत |
रोड अॅम्ब्युलन्सचा खर्च | नेटवर्क हॉस्पिटल्समधील वास्तविक खर्च इतर रुग्णालयांमध्ये प्रति हॉस्पिटलायझेशन 2,000 रुपयांपर्यंत |
वैशिष्ट्ये आणि फायदे:
ही एक सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना आहे, जिची विम्याची रक्कम 2 कोटी रुपयांपर्यंत आहे. तुम्ही 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान पॉलिसीची मुदत निवडू शकता. ही, एक वैयक्तिक तसेच फॅमिली फ्लोटर प्लॅन म्हणून उपलब्ध आहे. नियमित लाभांव्यतिरिक्त, तुम्ही आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स देऊ करत असलेल्या मूल्यवर्धित लाभांची देखील निवड करू शकता.
वैशिष्ट्ये | तपशील |
प्रवेशाचे वय | किमान: 91 दिवस किमान: 91 दिवस |
विम्याची रक्कम |
किमान: 2 लाख रुपये कमाल: 2 कोटी रुपये |
कव्हरेज | फॅमिली फ्लोटर कव्हरेज 9 सदस्यांपर्यंत |
सह-पेमेंट | लागू नाही |
संचयी बोनस | प्रत्येक दावा मुक्त वर्षासाठी 20% ते 100% |
पुनर्प्राप्ती लाभ | एसआयच्या 1% किंवा कमाल 10,000 रुपये |
अवयव दात्याचा खर्च | कव्हर करण्यात आलेला |
विम्याच्या रक्कमेचे रीलोड | ज्या दाव्यांसाठी विम्याची रक्कम संपली नाही त्यांच्यासाठी स्वयंचलित पुनर्संचयन (ऑटोमॅटिक रीस्टॉरेशन) |
डे केअर उपचार | विशिष्ट प्रक्रियांसाठी समाविष्ट |
निवासी रुग्णालयभर्ती (डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन) | विम्याच्या रकमेच्या मर्यादेपर्यंत |
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च | रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 60 दिवस |
रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च | रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 180 दिवस |
रोड अॅम्ब्युलन्सचे कव्हर | नेटवर्क हॉस्पिटल्समधील वास्तविक खर्च नॉन-नेटवर्क हॉस्पिटलमध्ये प्रति हॉस्पिटलायझेशन 5,000 रुपयांपर्यंत |
वैशिष्ट्ये आणि फायदे
अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासारख्या कोणत्याही अप्रिय संकटांपासून आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, तुम्ही वैयक्तिक अपघात कव्हर खरेदी करू शकता. ही योजना अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी आंशिक आणि संपूर्ण अपंगत्वासाठी वैयक्तिक अपघात कव्हर देऊ करण्यासाठी तयार केली गेली आहे. नियमित लाभांव्यतिरिक्त, अनेक पर्यायी फायद्यांची श्रेणी उपलब्ध आहे, जी तुम्ही कव्हरेज वाढवण्यासाठी निवडू शकता.
वैशिष्ट्ये | तपशील |
अपघाती मृत्यूसाठी कव्हर | विम्याच्या रक्कमे (एसआय)च्या 100% |
वय निकष | 5-65 वर्षे |
कायमचे / संपूर्ण अपंगत्व | विम्याच्या रक्कमे (एसआय)च्या 100% |
अनाथ लाभ | विम्याच्या रकमे (एसआय)च्या 10% किंवा कमाल रु. 15 लाख |
शैक्षणिक लाभ (एकरकमी) | जिवंत मुलासाठी विम्याच्या 10% |
आपत्कालीन अॅम्ब्युलन्स कव्हर | 1,000 रुपयांपर्यंत |
कायमचे आंशिक अपंगत्व | अपंगत्वाच्या स्वरूपावर आधारित विम्याच्या रक्कमेच्या 100% पर्यंत |
सुधारणासाठी लाभ | वाहन किंवा घर सुधारण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत |
अंत्यसंस्काराचा खर्च | विम्याच्या रकमेच्या 1% किंवा कमाल 50,000 रुपये |
अनुकंपा भेटीसाठी कव्हर | आंतरराष्ट्रीय प्रवास - 25,000 रुपयांपर्यंत देशांतर्गत प्रवास - 10,000 रुपयांपर्यंत |
तात्पुरते एकूण अपंगत्व कव्हर (पर्यायी लाभ) | 100 आठवड्यांसाठी 50,000 रुपयांपर्यंत साप्ताहिक लाभ |
संचयी बोनस | प्रति वर्ष विम्याच्या रकमेच्या 5% ते 50% |
अपघाती हॉस्पिटलायझेशन (पर्यायी) | विम्याच्या रक्कमेच्या 1% किंवा कमाल 1 लाख रुपये |
ईएमआय संरक्षण कव्हर (पर्यायी) | धोरणाच्या नियम आणि अटींनुसार, कर्जासाठी, मासिक कर्जाचे हप्ते |
कर्ज संरक्षण कव्हर (पर्यायी) | कव्हर करण्यात आलेला |
वैशिष्ट्ये आणि फायदे
आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह सिक्युअर ही, गंभीर आजार विमा पॉलिसी आहे, जी योजनेतील कोणत्याही विशिष्ट गंभीर आजाराची पहिली ओळख झाल्यानंतर एकरकमी रक्कम देते. या योजनेमध्ये विविध प्रकार आणि बरेच लवचिक पर्याय आहेत. विमाधारक व्यक्तीला तात्काळ लाभ मिळावेत यासाठी सर्व्हायव्हल पिरिअड देखील कमी ठेवला जातो. ही पॉलिसी पॉलिसीधारकाला जीवघेणा आजार असल्याचे निदान झाल्यास, त्याला / तिला पुरेसे आर्थिक सहाय्य सुनिश्चित करण्यासाठी तयार केली गेली आहे.
वैशिष्ट्ये | तपशील |
योजना 1 | 20 आजारांपर्यंतचे कव्हरेज |
योजना 2 | 50 आजारांपर्यंतचे कव्हरेज |
योजना 3 | 64 आजारांपर्यंतचे कव्हरेज |
वेलनेस कोच (पर्यायी लाभ) | तंदुरुस्ती, जीवनशैलीतील बदल आणि पोषण याबाबत मार्गदर्शन |
मेडिकल सेकंड (पर्यायी लाभ) | कव्हर करण्यात आलेला |
वैशिष्ट्ये आणि फायदे
हा हॉस्पिटल कॅश बेनिफिटद्वारे बरे होण्याचा फायदा (कंव्हॅलेसन्स बेनिफिट), जेवण आणि प्रवास यासह अनेक खर्चांची भरपाई केली जाते. या योजनेमध्ये वेगवेगळे पर्याय आहेत आणि तुम्ही हॉस्पिटलायझेशनच्या दरम्यान दैनंदिन खर्चाची भरपाई मिळवण्यासाठी एक पर्याय निवडू शकता.
वैशिष्ट्ये | तपशील |
पालकांसाठी निवास कव्हर | रोख लाभ एका दिवसासाठी दिला जातो. 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे 72 तासांपेक्षा जास्त हॉस्पिटलायझेश झाल्यास हे कव्हर वैध आहे. |
कॉन्व्हॅलेसन्स बेनिफिट | 7 दिवसांपेक्षा जास्त हॉस्पिटलायझेशनसाठी लागू |
आयसीयू कव्हर | एखाद्या पॉलिसीच्या कालावधीत कमाल 10 दिवसांपर्यंत |
दैनिक रोख लाभ | देऊ केला गेला आहे (पॉलिसी च्या अटी व शर्तींच्या अधीन) |
वेलनेस कोच (पर्यायी) | तंदुरुस्ती, जीवनशैलीतील बदल आणि पोषण याबाबत मार्गदर्शन |
कपात करण्यायोग्य | 1 दिवस |
वैशिष्ट्ये आणि फायदे
वैशिष्ट्ये | तपशील |
वयाचा निकष | 18 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक |
सर्व्हायव्हल पिरिअड | कर्करोगाचे पहिले निदान झाल्यानंतर 7 दिवस |
पे-आउट फायदे | लवकर ओळखण्यासाठी विम्याच्या रक्कमेच्या 50% प्रमुख अवस्था ओळखण्यासाठी विम्याच्या रकमेच्या 100% कर्करोगाच्या प्रगत अवस्थेसाठी विम्याच्या रकमेच्या 150% |
संचयी बोनस | विम्याच्या रक्कमेच्या 10% किंवा कमाल मर्यादा 100% |
अतिरिक्त पे-आउट | कॅन्सर लवकर ओळखण्यासाठी प्रारंभिक पे-आउट केल्यानंतरही प्रमुख अवस्थेच्या कर्करोगासाठी पे-आउट |
वेलनेस कोचिंग | तंदुरुस्ती, जीवनशैलीतील बदल आणि पोषण याबाबत मार्गदर्श |
वैशिष्ट्ये आणि फायदे
वैशिष्ट्ये | तपशील |
विम्याची रक्कम (रु) | 2 कोटी रुपयांपर्यंत |
प्रवेशाचे वय | किमान: 91 दिवस कमाल: वयाची कोणतीही मर्यादा नाही |
नो-क्लेम-बोनस | विम्याच्या रक्कमेच्या 10% किंवा कमाल 100% (प्रत्येक दावा-मुक्त वर्षासाठी) |
डे केअर उपचार | 586 पर्यंत प्रक्रियांचा समावेश आहे |
विम्याची रक्कम पुनर्संचयन (पर्यायी लाभ)) | अनेक दाव्यांनंतर अनेक वेळा विम्याच्या रक्कमेचे पुनर्संचयन |
विम्याच्या रकमेची पुनर्स्थापना (रीइन्स्टेटमेंट) | 150% पर्यंत किंवा कमाल 50 लाख रुपये |
दैनिक रोख लाभ | 4 लाख रुपयांपर्यंत विम्याच्या रक्कमेसाठी, 500 रुपये दैनंदिन आधारावर (जास्तीत जास्त 5 दिवस) |
सुपर एनसीबी (पर्यायी) | कमाल 100% च्या अधीन राहून, 50% प्रति दावा-मुक्त वर्ष |
आरोग्य तपासणी सुविधा | विम्याची रक्कम आणि पॉलिसीधारकाच्या वयावर आधारित वर्षातून एकदा |
अवयव दात्याचा खर्च | अवयव दान करणे आणि प्राप्त करणे या दोन्हीसाठी कव्हर केले जाते |
वैशिष्ट्ये आणि फायदे
वैशिष्ट्ये | तपशील |
विम्याची रक्कम (रु.) | 3-25 लाख |
विम्याच्या रक्कमेचे रीलोड | 50-100% |
वय | 55 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक |
नो-क्लेम बोनस | 10-50% |
वैशिष्ट्ये आणि फायदे
वैशिष्ट्ये आणि फायदे
तुम्ही आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स योजना, पॉलिसीबझारमधून खरेदी करू शकता आणि त्याच्या पद्धती खाली दिलेल्या आहेत:
दावा दाखल करताना खालील कागदपत्रे सादर करा:
तुम्ही आदित्य बिर्लाच्या आरोग्य वेबसाइटवर दाव्याच्या प्रक्रियेशी संबंधित सर्व तपशील जाणून घेऊ शकता. दाव्याच्या बाबतीत, विमा कंपनीला ताबडतोब सूचित करणे महत्वाचे आहे. दाव्यासंबंधी तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या ग्राहक सेवा क्रमांकाची नोंद घेऊ शकता. दावा दाखल करताना, वरील सर्व कागदपत्रे आणि पुरावे सादर करणे आवश्यक आहे.
एकदा सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर, विमा कंपनी दाव्याची पडताळणी करेल आणि तुमचा दावा निकाली काढेल. विमा कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करून तुम्ही तुमच्या दाव्याची स्थिती देखील जाणून घेऊ शकता.
IRDAI मंजूर विमा योजनेनुसार, सर्व बचत, विमा कंपनीद्वारे देऊ केली जाते. मानक अटी आणि शर्ती लागू.
मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना, हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमच्या खर्चावर परिणाम करणारे घटक जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे:
तुम्ही आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर ऑनलाइन वापरून देखील प्रीमियमची गणना करू शकता.
आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्याच्या गोष्टी
उत्तर: दुखापत किंवा आजारासारख्या अनपेक्षित परिस्थिती पूर्वसूचना देऊन येत नाहीत. आरोग्यसेवा खर्चाच्या वाढत्या खर्चामध्ये, पुरेशा विमा रकमेसह सर्वोत्तम आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय योजना, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक ताण कमी करण्यास मदत करते. वैध विमा पॉलिसी असल्याने, तुम्ही आर्थिक स्थितीची चिंता न करता, तुमच्या आरोग्य पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित करू शकता.
उत्तर: आरोग्य विम्याच्या प्रीमियमचे हप्ते खालील बाबींच्या आधारे मोजले जातात. खालील जोखीम तपासून विमा कंपनी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स कोट देऊ करते. चला आपण एक दृष्टीक्षेप टाकूया:
उत्तर: कुटुंब फ्लोटर योजनेमध्ये सर्व विमाधारक सदस्यांद्वारे सामायिक विमा रक्कम शेअर केली जाते. तर, वैयक्तिक आरोग्य योजनेमध्ये सर्व विमाधारक सदस्यांना विम्याची रक्कम स्वतंत्रपणे वाटून दिली जाते.
वैयक्तिक योजनांची किंमत फॅमिली फ्लोटर योजनेपेक्षा थोडी जास्त असते. परंतु विमा पॉलिसी निवडताना, विम्याची रक्कम हा एकमेव निकष नसावा.
उत्तर: हॉस्पिटलायझेशन दरम्यान, शेवटची गोष्ट ज्याची तुम्हाला काळजी करायची असते, ती म्हणजे पेमेंट करणे होय. तुमच्याकडे कॅशलेस हॉस्पिटलायझेशन कव्हर असल्यास, तुम्हाला आर्थिक काळजी करण्याची गरज नाही. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सद्वारे रक्कम भरून दिली जाते. शिवाय, तुम्हाला रोख रकमेबद्दल चिंता करण्याची किंवा आपत्कालीन निधीची व्यवस्था करण्याची गरज नाही. तुम्ही वैद्यकीय विमा पॉलिसी विकत घेतल्यास, कॅशलेस पॉलिसी घेणे शहाणपणाचे आहे.
उत्तर: तुम्ही तुमची सध्याची पॉलिसी तुमच्या एका विमा कंपनीकडून दुसर्या विमा कंपनीकडे सहजपणे पोर्ट करू शकता. तसेच, तुमचे संचित आरोग्य विमा लाभ जसे की, प्रतीक्षा कालावधी आणि नो-क्लेम-बोनस कायम राहतात. त्यामुळे, तुमच्या विद्यमान आरोग्य विमा पॉलिसीमध्ये तुमच्याकडे पुरेसे कव्हरेज नाही असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही जमा झालेल्या फायद्यांसह आदित्य बिर्ला आरोग्य विम्यावर स्विच करू शकता.
उत्तर: पॉलिसीधारकाला नो-क्लेम-बोनस लाभ देऊ केला जातो. विमाधारकास प्रत्येक दावा-मुक्त वर्षासाठी सवलत मिळेल. नूतनीकरणाच्या प्रत्येक वर्षी नो क्लेम बोनस जमा केला जातो.