• City & RTO
  • Car Brand
  • Car Model
  • Car Fuel Type
  • Car Variant
  • Registration Year
नोंदणी क्रमांकाद्वारे वाहन तपशील तपासा
प्रक्रिया करीत आहे
    Other models
    Other variants
    Select your variant
    View all variants
      Secure
      We don’t spam
      तपशील पहा
      Please wait..
      By clicking on “तपशील पहा”, you agree to our Privacy Policy & Terms of Use
      Get Updates on WhatsApp
      Select Make
      Select Model
      Fuel Type
      Select variant
      Registration year
      Registration month
      Save & update
      Please wait..
      Search with another car number?

      We have found best plans for you!! Our advisor will get in touch with you soon.

      Please wait ...

      महाराष्ट्रातील वाहन मालकाचे तपशील तपासा

      वाहन रजिस्ट्रेशन नंबरच्या मदतीने, तुम्ही महाराष्ट्रातील वाहनाचे तपशील त्वरित तपासू शकता. एखादे जुने (सेकंड-हँड) वाहन खरेदी करताना, किंवा गरज असताना वाहनाची कागदपत्रे त्वरित उपलब्ध नसताना, वाहन आणि वाहन मालकाचे तपशील तपासणे अत्यंत उपयुक्त ठरते. महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन नंबरद्वारे RTO वाहनाचे तपशील कसे तपासावेत, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.

      Read more

      महाराष्ट्रामध्ये वाहनाच्या मालकाचे तपशील ऑनलाइन तपासण्याच्या पद्धती

      खाली, आम्ही महाराष्ट्रात वाहन किंवा वाहन मालकाचे तपशील ऑनलाइन तपासण्याच्या तीन पद्धती स्पष्ट केल्या आहेत. पहा:

      • परिवहन सेवा
      • Policybazaar.com
      • IIB पोर्टल

      परिवहनद्वारे महाराष्ट्रातील वाहनांचे तपशील तपासा

      वाहन रजिस्ट्रेशन, RTO, ड्रायव्हिंग लायसन्स इ. साठीचे सरकारी मालकीचे पोर्टल असलेल्या वाहन सेवा पोर्टलचा वापर करून, तुम्ही तुमच्या वाहनाचे तपशील सहजपणे तपासू शकता:

      • तुमच्या ब्राउझरवरून परिवहन सेवा संकेतस्थळाला भेट द्या
      • होम पेजवर तुम्हाला "इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस" नावाचा एक ड्रॉपडाऊन मिळेल.
      • या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा आणि "नो युअर व्हेहीकल डिटेल्स" हा पर्याय निवडा
      • तुमचा संपर्क क्रमांक आणि 'वन-टाइम पासवर्ड' (OTP) वापरून तुमच्या खात्यात लॉग इन करा.
      • जर तुमचे खाते नसेल, तर नवीन खाते तयार करा.
      • आता तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर प्रविष्ट करा.
      • दिलेला कॅप्चा प्रविष्ट करा आणि "सर्च ऑनलाइन" बटणावर क्लिक करा.
      • पुढील पानावर, वाहनाचे तपशील दर्शविले जातील.

      Policybazaar.com द्वारे महाराष्ट्रातील वाहनाचे तपशील तपासा.

      तुम्ही पॉलिसीबाजार इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून महाराष्ट्रातील 'वाहन' तपशील देखील तपासू शकता. खाली नमूद केलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करा:

      • Policybazaar.com वरील "चेक व्हेहीकल डिटेल्स इन महाराष्ट्र" या विभागाला भेट द्या.
      • दिलेल्या फॉर्मवर, वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर प्रविष्ट करा.
      • "सबमीट" बटणावर क्लिक करा.
      • तुम्हाला वाहनाचे तपशील मिळतील आणि वाहनाच्या मालकाचे तपशील प्रदर्शित केले जातील.

      महाराष्ट्रामध्ये वाहनाच्या इन्शुरन्सचे तपशील कसे तपासावेत?

      IIB पोर्टलचा वापर करून तुम्ही महाराष्ट्रातील वाहन, वाहनाचा इन्शुरन्स आणि वाहन मालकाचे तपशील देखील तपासू शकता. या पोर्टलवर एखाद्या वाहनाने घेतलेल्या इन्शुरन्सची माहिती उपलब्ध असते. हे कसे करावे, ते खालीलप्रमाणे आहे:

      • तुमच्या ब्राउझरवरून IIB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
      • क्वीक लिंक्स विभागातील "व्ही-सेवा" टॅबवर क्लिक करा
      • पुढील विंडोमध्ये "अॅक्सीडेंट व्हेहीकल रिट्रीव्हल सिस्टिम" दर्शविली जाईल.
      • वाहनाच्या मालकाचे नाव आणि पत्ता प्रविष्ट करा
      • वाहन रजिस्ट्रेशन नंबर प्रविष्ट करा
      • वाहनाच्या मालकाचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल प्रविष्ट करा
      • "सबमीट" वर क्लिक करा
      • तुम्ही माहिती सबमीट करताच, वाहनाच्या इन्शुरन्सचा तपशील आणि वाहनाचे इतर तपशील प्रदर्शित केले जातील.

      महाराष्ट्रामध्ये वाहनाचे तपशील तपासायचे आहेत

      महाराष्ट्रामध्ये नंबर प्लेटचा वापर करून वाहनाचे तपशील तपासण्याची आवश्यकता भासण्याची अनेक कारणे असू शकतात. यापैकी काही तपशील खाली नमूद केले आहेत:

      • हिट-अँड-रन घटनेच्या प्रसंगी, तुम्हाला नंबर प्लेटचा वापर करून वाहनाचे तपशील तपासण्याची आवश्यकता भासू शकते. जर तुम्हाला धडक देणाऱ्या वाहनाचा क्रमांक तुम्ही नोंदवून ठेवला असेल, तर त्या क्रमांकाच्या आधारे तुम्ही त्या वाहनाचे तपशील सहजपणे मिळवू शकता.
      • वाहन चालवताना तुम्ही तुमच्या वाहनाच्या कागदपत्रांची मूळ प्रत सोबत बाळगायला विसरल्यास आणि तुम्हाला पोलिसांनी अडवल्यास, तुम्हाला त्यांना कागदपत्रांची डिजिटल प्रत दाखवावी लागू शकते; ही प्रत तुम्ही ऑनलाइन सहजपणे मिळवू शकता.
      • सेकंड-हँड वाहन खरेदी करण्यासाठी तुम्हाला वाहनाच्या RC तपशीलांची तपासणी करण्याचीही आवश्यकता असू शकते.
      • तुमच्या RC, फिटनेस प्रमाणपत्र किंवा मोटर विमा पॉलिसीची मुदत संपण्याची तारीख तपासण्याची आवश्यकता निर्माण झाल्यासही, वाहन तपशील तपासण्याची गरज भासू शकते.

      वारंवार विचारले जाणारे प्रश्न

      SMS द्वारे वाहनाचे तपशील तपासण्यासाठी, तुम्ही टेक्स्टबॉक्समध्ये VAHAN (नोंदणी क्रमांक) असे टाईप करून तो 7738299899 या क्रमांकावर पाठवू शकता. तथापि, ही सेवा सध्या उपलब्ध नाही; त्यामुळे महाराष्ट्रातील वाहनाचे तपशील तपासण्यासाठी तुम्ही इतर पर्यायांचा वापर करू शकता.

      भारतामध्ये कायमस्वरूपी RC 15 वर्षांसाठी वैध असते; त्यानंतर दर 5 वर्षांनी तिचे नूतनीकरण केले जाते.

      वाहनाच्या विम्यासंबंधी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी, IIB पोर्टलला भेट द्या किंवा Policybazaar.com वर विम्याचे तपशील तपासा.

      वाहनाच्या RC मध्ये वाहन मालकाचे नाव (अंशतः लपवलेले), फिटनेस सर्टिफिकेटची मुदत समाप्ती, इन्शुरन्सचे तपशील, वाहनाचा प्रकार व मॉडेल, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक, हायपोथिकेशनची स्थिती, PUCC चे तपशील, RC ची एक्सपायरी आणि इंधनाचा प्रकार यांसारखी माहिती समाविष्ट असते.

      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in
      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in

      *Savings are based on the comparison between the highest and the lowest premium for own damage cover (excluding add-on covers) provided by different insurance companies for the same vehicle with the same IDV and same NCB. Actual time for transaction may vary subject to additional data requirements and operational processes.

      Close
      Download the Policybazaar app
      to manage all your insurance needs.
      INSTALL
      Claude
      top